शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

राष्ट्रीय : 'मनीष सिसोदिया BJP मध्ये सामील झाले तर...' अरविंद केजरीवालांचे PM मोदींवर टीकास्त्र

राष्ट्रीय : मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

नाशिक : लोकशाहीवरील हा जबरदस्त हल्ला...; मनिष सिसोदियांच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Manish Sisodia Arrest: “ED-CBI ताब्यात द्या, फक्त २ तासांत PM मोदी, अमित शाह अन् गौतम अदानींना अटक करतो”

राष्ट्रीय : Manish Sisodia CBI Arrest : मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली

राष्ट्रीय : Manish Sisodia: मनिष सिसोदिया ते जैन... आत्तापर्यंत तुरुंगात गेलेले 'आप'चे नेते

राष्ट्रीय : सिसोदियाच नाही तर सत्ता आल्यापासून आपचे हे नेते गेले तुरुंगात, आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांचा समावेश

मुंबई : मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन

राष्ट्रीय : Manish Sisodia arrested : मद्य घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई