शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया यांनी AC, खुर्च्या, पंखे आणि LED चोरले, भाजप आमदाराचा मोठा आरोप

राष्ट्रीय : 'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!

राष्ट्रीय : PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेत उलथापालथीचे संकेत?; केजरीवालांसह आपचे सर्वच दिग्गज सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर

राष्ट्रीय : “AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

राष्ट्रीय : निवडणूक लढवण्यासाठी मनीष सिसोदियांनी जनतेकडे मागितली देणगी, म्हणाले, १० वर्षे...

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : ...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?