Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे. Read More
Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे. ...
Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ...