शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांनी सर्व दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला; सीबीआयचा मोठा दावा...

राष्ट्रीय : 'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

राष्ट्रीय : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  

राष्ट्रीय : Manish Sisodia :लवकरच बाहेर भेटू, तुम्ही माझं प्रेरणास्थान, शक्ती; मनीष सिसोदियांचं जेलमधून जनतेसाठी पत्र

राष्ट्रीय : मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा झटका! जामीन फेटाळला

राष्ट्रीय : “मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न

राष्ट्रीय : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा तुरूंगातील मुक्काम महिनाभर वाढला!

क्राइम : ईडीकडून मोठी कारवाई, मनिष सिसोदियांची ५२ कोटींची संपती जप्त

राष्ट्रीय : त्यांना भीती आहे की..., दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं