लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनीष सिसोदिया

Manish Sisodia Latest news

Manish sisodia, Latest Marathi News

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.
Read More
"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका - Marathi News | Delhi Politics : "Gang kidnapping MLAs, MPs and corporators", AAP leader slams BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

Delhi Politics : आप खासदार संजय सिंह यांनी भाजपवर दिल्लीत ऑपरेशन लोटस चालवलण्याचा आरोप केला आहे. ...

Manish Sisodia : "माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा - Marathi News | AAP Manish Sisodia expressed pain over going to jail delhi cm Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा

AAP Manish Sisodia And Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं." ...

Manish Sisodia : जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा - Marathi News | Manish Sisodia reveal reason of Arvind Kejriwal not resigning from delhi cm post after going to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा

Arvind Kejriwal And Manish Sisodia : अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण... - Marathi News | Arvind Kejriwal did not resign, so why did you? Manish Sisodia says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ...

'राज्यपाल'पद हे लोकशाहीवरचं ओझं, ते रद्द व्हावं; मनिष सिसोदिया यांची मोठी मागणी - Marathi News | The post of 'Governor' is a burden on democracy, it should be abolished; Big demand of AAP Manish Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज्यपाल'पद हे लोकशाहीवरचं ओझं, ते रद्द व्हावं; मनिष सिसोदिया यांची मोठी मागणी

राज्यपाल आणि सरकारमधील संघर्षाचा फटका प्रशासकीय नोकरदार वर्गाला, राज्यपालपद रद्द करण्याची मनिष सिसोदियांची मागणी ...

पुन्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनणार? मनीष सिसोदिया यांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...   - Marathi News | Will you become the Deputy Chief Minister of Delhi again? Manish Sisodia gave this answer, said...   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनणार? मनीष सिसोदिया यांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...  

Manish Sisodia News: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे कमालीचे सक्रिय झाले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हे पुन्हा एकदा दिल्लीचं उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.    ...

सिसाेदिया १७ महिन्यांनी तुरुंगाबाहेर, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर  - Marathi News | Sisadia out of jail after 17 months, granted bail by Supreme Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिसाेदिया १७ महिन्यांनी तुरुंगाबाहेर, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 

खटला न चालविला गेल्यामुळे तसेच बराच काळ कारावासात राहावे लागल्यामुळे जलद न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार हिरावला गेला, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ व उच्च न्यायालयावर ताशेरे ओढले. ...

"बाबासाहेबांच्या संविधानाने वाचवले", तुरुंगाबाहेर येताच मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया... - Marathi News | "Dictatorship Imprisoned, Constitution Saves", Manish Sisodia Bail After 17 Months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाबासाहेबांच्या संविधानाने वाचवले", तुरुंगाबाहेर येताच मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया...

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 17 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले. ...