लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनीष सिसोदिया

Manish Sisodia Latest news, मराठी बातम्या

Manish sisodia, Latest Marathi News

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.
Read More
Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Manish Sisodia: 'If Arvind Kejriwal was the Prime Minister of the country...' Manish Sisodia's attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

Manish Sisodia: 'सीबीआयचे कार्यालय भाजपचे मुख्यालय झाले आहे. सीबीआयच्या पथकाने माझ्या घराचा प्रत्येक कोपरा शोधला, पण त्यांन काहीही सापडले नाही.' ...

Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट - Marathi News | Delhi Politics: BJP offers Chief Ministership to Manish Sisodia; Arvind Kejriwal's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; केजरीवालांचा गौप्यस्फोट

Delhi Politics: दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने 800 कोटी जमवले-आपचा गंभीर आरोप ...

Delhi Politics: 'आप'च्या 40 आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर; अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप - Marathi News | Delhi Politics: 40 AAP MLAs Offered Rs 20 Crores To Join BJP; Big accusation of Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या 40 आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर; अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप

Delhi Politics: भाजपने दिल्लीत 800 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप CM अरविंद केजरीवालांनी केला. ...