लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाला पांगवण्यासाठी लष्कराकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | Violence resumes in Manipur, Army uses tear gas to disperse crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाला पांगवण्यासाठी लष्कराकडून अश्रुधुराचा वापर

सोमवारी सकाळी दहा वाजता न्यू लम्बुलेनच्या स्थानिक बाजारपेठेत मैतेई आणि कुकी समुदायात वाद झाला. ...

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार! घरांची तोडफोड, जाळपोळ; संचारबंदी लागू - Marathi News | manipur violence tense situation fresh flare up houses burning set on fire army called in curfew reimpose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार! घरांची तोडफोड, जाळपोळ; संचारबंदी लागू

Manipur Violence: निमलष्करी दल आणि लष्कर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नात ...

...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल - Marathi News | Maharashtra students from Manipur arrived in Mumbai in the evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

ओवाळून केले स्वागत ...