लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये जमावाकडून IRB कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न; एकाचा मृत्यू - Marathi News | manipur violence mob attacked irb camp tried to loot weapons, 1 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जमावाकडून IRB कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

Manipur Violence: या घटनेबाबत भारतीय लष्कराकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. ...

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबविण्यास काय केले?; अहवाल द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश - Marathi News | What has been done to stop the violence in Manipur?; Report, orders of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हिंसाचार थांबविण्यास काय केले?; अहवाल द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर याचिकांची १० जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. ...

मणिपूर, रेल्वे सुरक्षेवर केंद्र सरकारला घेरणार; पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेस सज्ज - Marathi News | Manipur to corner central government on rail safety; Congress is ready for monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर, रेल्वे सुरक्षेवर केंद्र सरकारला घेरणार; पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेस सज्ज

आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे अशी काँग्रेसची इच्छा आहे. ...

आपलं मणिपूर धुमसतंय, केंद्र सरकार असो वा तथाकथित देशभक्तांचं मौन का? - राज ठाकरे - Marathi News |  MNS chief Raj Thackeray has questioned why the central government has remained silent on the violence in Manipur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपलं मणिपूर धुमसतंय, केंद्र सरकार असो वा तथाकथित देशभक्तांचं मौन का? - ठाकरे

मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. ...

"आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते", मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा निशाणा - Marathi News | manipur cm n biren singh targets congress over violence in state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते - बिरेन सिंह

आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

"मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन - Marathi News | MNS president Raj Thackeray has written a letter to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to prevent violence in Manipur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मणिपूरमधील लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज यांचे सरकारला आवाहन

मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. ...

"राजकारण नको पण अशा स्थितीत त्यांनी मणिपूरला...", भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून राहुल गांधींचे कौतुक - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's visit to Manipur has been appreciated by BJP State President, A Sharda Devi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशा स्थितीत त्यांनी मणिपूरला भेट दिली...", भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून गांधींचे कौतुक

manipur violence latest news : दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा फाटलेला राजीनामा, कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासा; मणिपूरमध्ये राजकारण तापलं - Marathi News | Manipur Violence A video of Chief Minister N Biren Singh's resignation being torn by women protesters is going viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर : मुख्यमंत्र्यांचा फाटलेला राजीनामा, कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासा

manipur violence latest news : दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...