लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
२०१९ साली मोदींनी केलेलं भाकित आज खरं ठरलं! | Modi's prediction in 2019 came true today! | AB4 - Marathi News | Modi's prediction in 2019 came true today! | Modi's prediction in 2019 came true today! | AB4 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२०१९ साली मोदींनी केलेलं भाकित आज खरं ठरलं! | Modi's prediction in 2019 came true today! | AB4

२०१९ साली मोदींनी केलेलं भाकित आज खरं ठरलं! | Modi's prediction in 2019 came true today! | AB4 ...

उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा - Marathi News | Protests against Manipur Constitution in Uran; Maviya announced against BJP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

मणिपूरमधील महिलांवर झालेल्या व होणाऱ्याअत्याचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

मोठी बातमी! मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी - Marathi News | Big news! Lok Sabha Speaker approves notice of no-confidence motion against Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.  ...

मणीपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; संतप्त जमावाने ST च्या काचा फोडल्या - Marathi News | In protest against the Manipur incident, an angry mob broke the windows of ST in a strict shutdown in Nandurbar district. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मणीपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; संतप्त जमावाने ST च्या काचा फोडल्या

तराडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बसेसचा काचा फोडल्याची घटना घडली आहे.  ...

आमच्या लोकांना वाचवा! मणिपूरमधील झो जमातीच्या समर्थनासाठी मिझोरममध्ये मोर्चे - Marathi News | Save our people! March in Mizoram in support of Zho tribe in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या लोकांना वाचवा! मणिपूरमधील झो जमातीच्या समर्थनासाठी मिझोरममध्ये मोर्चे

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील झो जमातीच्या लोकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मिझोरममध्ये विविध ठिकाणी मंगळवारी निघालेल्या मोर्चांत हजारो लोक सहभागी झाले होते.  ...

“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र - Marathi News | union home minister amit shah appeal to opposition leader adhir ranjan chowdhury and mallikarjun kharge to give support on manipur violence issue in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र

Amit Shah on Manipur Violence: कोर्टाचे निर्णय, काही कारणांमुळे मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या; अमित शाहांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटलेय? वाचा ...

Manipur Violence: खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा - Marathi News | Manipur Violence: Manipur incident protests in villages; Silent march in front of Martyr Rajguru statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा

विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला... ...

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू, पण मोबाइल इंटरनेट राहणार बंद; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार - Marathi News | manipur govt orders earlier suspension of broadband internet service be lifted conditionally in manipur violence issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू, पण मोबाइल इंटरनेट राहणार बंद; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार

Manipur Violence: मणिपूर सरकारने ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरील निलंबन सशर्त मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ...