शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

Read more