वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार ...
मंगरुळपीर: शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी पालिकेकडून सोनल प्रकल्प ते मोतसावंगा जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याची तात्पुरती योजना प्रस्तावित केली आहे. ...
मंगरुळपीर: आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्चपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलीओमूक्त भारताच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाने पुढाका ...
वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील काही मार्गावर अगदी रस्त्यालगतच विटभट्ट्या लावल्या जात आहेत. या विटभट्ट्यांचा वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून, भट्टीच्या धुरामुळे अपघाताची भिती निर्माण झाली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदा महिनाभरापूर्वी नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु बहुतांश शेतकरी नाफेडकडे तूर विकण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ८ हजारांवर शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी महिनाभरात केवळ १३३ ...