मंगरुळपीर: जिल्ह्यातील ९० टक्के जलस्त्रोत आटल्याने पाण्याअभावी पशू, पक्ष्यांचा जीव संकटात सापडला असताना पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या व्हॉल्वमधून पडणारे पाणी चोचीने टिपून पक्षी तहान भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने जवळपास सर्वच प्रकल्प उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला असुन मासेमारी व्यावसायीकांसोबतच कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
कारंजा : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व ...
मंगरुळपीर : शहरातील चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे १३ मे रोजी श्रमदान करुन गोट्याचा बंधारा उभा केला. ...