लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण - Marathi News | Mango, cashew nut growers on hunger strike from November 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली - Marathi News | demand to reduce premium burden of insurance of mango crops on farmers in Raigad district neglect by state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली

राज्यातील आंबा बागायतदार व शेतकऱ्यांसाठी शासनाने आंबा पिकासाठी पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केलेली आहे. ...

निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर - Marathi News | Two cuttings in Rajan Kadam's mango garden at Majgaon in Ratnagiri blossomed in October itself | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर

परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे ...

२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत - Marathi News | Japan Miyazaki mango which is the most expensive in the world will now ripen in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत

या आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो म्हणजेच सूर्याचे अंडे म्हणून ओळखले जाते. ...

अमेरिका चाखणार भारतीय आंब्याची चव - Marathi News | Indian mango in american market from jnpt nhava sheva mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिका चाखणार भारतीय आंब्याची चव

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदरावरून रवाना... ...

लोणच्याची चवही महाग; आंबा १०० रुपयांवर! - Marathi News | taste of pickles is also expensive Mango at Rs 100 per kilogram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणच्याची चवही महाग; आंबा १०० रुपयांवर!

यंदा लोणच्याची चवही महागली... ...

ऐकावं ते नवलंच! शेतकऱ्याने केली शुगर फ्री आंब्याची लागवड; 16 वेळा बदलतो रंग, जाणून घ्या, खासियत - Marathi News | muzaffarpur sugar free mango american beauty variety cultivation by ram kishore singh cost 4000 per kilogram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! शेतकऱ्याने केली शुगर फ्री आंब्याची लागवड; 16 वेळा बदलतो रंग, जाणून घ्या, खासियत

Sugar Free Mango : अमेरिकन ब्युटी ही आंब्याची ही प्रजाती शुगर फ्री आहे. त्याचा आकार नेहमीच्या आंब्यापेक्षा वेगळा आणि थोडा मोठा आहे. ...

गुळ घालून करा कैरीचं आंबटगोड चटपटीत लोणचं, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी.. - Marathi News | Food And Recipe: How to make raw mango sweet pickle? mango pickle with jaggery, simple and perfect recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळ घालून करा कैरीचं आंबटगोड चटपटीत लोणचं, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी..

Mango Pickle With Jaggery: लोणच्याचे कितीही प्रकार केले तरी हा गुळाच्या लोणच्याचा प्रकार नेहमीच हीट ठरतो.. त्यामुळेच तर यंदा करून पहा हे गुळ- कैरीचं आंबटगोड लोणचं.. चव अगदी झकास. (Mango- Jaggery Pickle) ...