लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आता मार्केटमध्ये येणार 'मोदी-3' आंबा; जर्दालू व लंगडाची चव चाखायला मिळणार! - Marathi News | mango man ashok choudhary is big fan narendra modi variety of mango invented on victory lok sabha elections modi 3 mango | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मार्केटमध्ये येणार 'मोदी-3' आंबा; जर्दालू व लंगडाची चव चाखायला मिळणार!

Modi Mango Variety : अशोक चौधरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत. ...

जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल; बाजार समितीमध्ये आवक सुरू  - Marathi News |  Hapus of Junnar has also entered the market a month earlier | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल; बाजार समितीमध्ये आवक सुरू 

जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल झाला आहे.  ...

तोतापुरी, पायरीची १५ दिवस प्रतिक्षा; सोलापुरात हापूस, केसर, लालबागची विक्री - Marathi News | totapuri 15 days waiting for mangoes sale of hapus saffron lalbagh in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तोतापुरी, पायरीची १५ दिवस प्रतिक्षा; सोलापुरात हापूस, केसर, लालबागची विक्री

गावरान आंबा नाहीच : क-यांचं लाेणचं करण्याकडे कल ...

गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी - Marathi News | Sweet deception... on Karnataka Hapus customers by saying Ratnagiri Hapus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. ...

अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात - Marathi News | American mangoes, while British chickpeas became Diwana, Thane district's fruits and vegetables are exported to 23 countries. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

Fruits and Vegetables Are Exporte: ...

अवकाळीमुळे बिघडलं कोकणच्या राजाचं गणित; आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत - Marathi News | Konkan's king's mathematics was spoiled due to bad weather; Mango farmers in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीमुळे बिघडलं कोकणच्या राजाचं गणित; आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

आंबा उत्पादनात ४० टक्के घट : सध्या बाजारात ३० टक्केच आंबा शिल्लक ...

सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी - Marathi News | Not all Hapus mango are from Konkan! In the name of Devgad, Hapus mangoes selling consumers from karnatana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी

नाव कोकणातील देवगडचं अन् कर्नाटकचा हापूस आंबा ग्राहकांच्या माथी  ...

तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी - Marathi News | Raw Mango Chutney Green Mango Chutney : How to make row mango chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा कच्च्या कैरीची चटपटीत चटणी; सोपी रेसिपी, खायला भारी

Raw Mango Chutney Green Mango Chutney : सध्या बाजारात ताज्या, हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीची भाजी किंवा कैरीची चटणी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. ...