आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले. ...
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडी पडू लागल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत असले तरी रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू होण्यास फायदा होणार असल्याचा अंदाज आंबा बागायतदारांन ...
हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले ...
हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत ...