लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आंबा उत्पादकांनो, नुकसान झाल्यास चिंता करू नका! - Marathi News | Mango growers, don't worry about losses! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा उत्पादकांनो, नुकसान झाल्यास चिंता करू नका!

जिल्ह्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ यावर्षी आंब्याच्या नुकसानीचा फटका बसला होता. त्यास अनुसरून या नुकसानग्रस्त ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फळपीक विमा योजनेअंतर्गत या आंबा पिकाकरिता २२ कोटी ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. ...

भारतीय मँगो लस्सी ठरली जगात भारी, ३ भारतीय पेय जगात ठरले टॉपक्लास- प्या लस्सी व्हा फिट - Marathi News | Top 10 Dairy Beverages in TasteAtlas, Mango Lassi is on the first rank in Top 10 Dairy Beverages in TasteAtlas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय मँगो लस्सी ठरली जगात भारी, ३ भारतीय पेय जगात ठरले टॉपक्लास- प्या लस्सी व्हा फिट

Top 10 Dairy Beverages in TasteAtlas: आंब्याच्या लस्सीने (Mango Lassi) फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या खवय्यांना वेड लावलं आहे. ...

मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक, कसा मिळाला बाजारभाव - Marathi News | 380 boxes of Hapus mangoes come from Konkan in Mumbai Market Committee, how was the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक, कसा मिळाला बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून, यावर्षी चार महिने मुबलक आंबे उपलब्ध होणार आ ...

यंदा खा पोटभर हापूस, ३८० पेट्या हापूसची आवक; पेटीला विक्रमी १२ हजार भाव - Marathi News | Eat your fill of Hapus this year, 380 boxes of Hapus inflow; A record 12,000 per box | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यंदा खा पोटभर हापूस, ३८० पेट्या हापूसची आवक; पेटीला विक्रमी १२ हजार भाव

Mango: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे. ...

हापूस पेटीला विक्रमी १२ हजार रुपये भाव; ३८० पेट्या हापूसची आवक   - Marathi News | A record price of 12 thousand rupees for Hapus box Inflow of 380 boxes of Hapus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हापूस पेटीला विक्रमी १२ हजार रुपये भाव; ३८० पेट्या हापूसची आवक  

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ...

ऊस, द्राक्षे, कापसाला हमीभाव, मग काजू, आंब्याला का नाही? - Marathi News | Sugarcane, grapes, cotton guaranteed, then why not for cashews, mangoes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस, द्राक्षे, कापसाला हमीभाव, मग काजू, आंब्याला का नाही?

ऊस, कापूस, सोयाबीन, द्राक्षे या फळांना हमीभाव मिळण्यासाठी घाटमाथ्यावरील शेतकरी एकत्र येत आंदोलने, उपोषणे छेडतात. विविध शेतकरी संघटना यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडतात. कोकणात मात्र शेतकरी आणि बागायतदारांची तशी एकत्र संघटनाच आजपर्यंत उभी राहिली ना ...

थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Due to the cold, the mango crop is getting repeat flowering; How to manage it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन

हापूस आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यावर मोहर येण्यास सुरुवात होते व अशा मोहरावर फळधारणा होते. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक सात ते दहा दिवस थंडीची लाट येते. अशा वेळेस जुन्या फांद्यांवर, तसेच फळे धरलेल्या फांद्यावर तेथेच पुन ...

वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण - Marathi News | Timely protection against pests on mango mohara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण

सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते. ...