आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ...
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून पाच ते सहा पेट्या आल्या आहेत. सहा डझनाच्या पेटीचा दर चार हजार रुपये आहे. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढण्याबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा crop insurance योजनेच्या २०२२-२३ या अंबिया बहारातील नुकसानभरपाईस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ...
महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...