आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...
कोकणात जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा न बसल्यामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार. ...
सर्वत्र आंबा निर्यात सुरू असतानाच अचानक आंबा कॅनिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, प्रारंभीच प्रतिकिलोमागे केवळ २५ रुपये एवढा नगण्य दर दिला जात असल्याने आंबा बागायतदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
यावर्षी निर्माण केलेल्या 'क्यूआर कोड'मध्ये त्याची एक्स्पायरी डेट, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा बागायतदारांच्या अन्य माहितीमध्ये बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल यांसारख्या अनेक आवश्यक ग ...