आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Garlic Pickle Recipe: कैरीचं लोणचं करून झालं असेल तर त्याच लोणच्यातलं थोडं लोणचं काढून त्याला लसुणाचा खमंग झणझणीत तडका देऊन पाहा...(how to add garlic flavour to raw mango pickle?) ...
कळमना फळ बाजारात सर्वाधिक विक्रीचा आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली, तसेच कोकणातील आंब्याची आवक अत्यल्प आहे. सध्या आंध्रप्रदेशचा तोतापल्ली व नीलम आणि उत्तरप्रदेशचा दशेरी विक्रीसाठी येत आहे... ...
आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत. ...
Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर (Grape Farming) सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली होती. ...
डॉ. श्रीराम फडके यांनी वैद्यकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर शेतीकडे लक्ष केंद्रित केले. आंबा, काजू, नारळ भात, नागली, भाजीपाला, कुळीथ, पावटा तसेच सिमला मिरचीचे उत्पन्न घेत आहेत. ...
How To Choose Perfect Kairi Or Raw Mango For Pickle: लोणच्यासाठी कैरीचा फक्त करकरीतपणा किंवा कडकपणा पाहणंच पुरेसं नसतं. खाली दिलेल्या काही गोष्टी तपासून घेणंही तेवढंच गरजेचं ठरतं. (tips for aam ka achar in marathi) ...
कोकणातील Mango Fruit Crop Insurance आंबा उत्पादकांच्या मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर २९ हजार इतका विम्याचा हप्ता होता. तो कमी करण्यात आला असून, आता १४ हजार ४५० इतका करण्यात आला आहे. ...