आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. ...
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट अवाॅर्ड २०२३-२४’साठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा ... ...
Amba Fal Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
Navi Mumbai: मलावी हापूस व टॉमी अटकीन नंतर पहिल्यांदाच मलावी येथील केंट आंबा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक टन आवक झाली असून प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रुपये दराने विक्री होत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे आंबे उपलब्ध होणार आहेत. ...
Amba Mohar Vyavasthapan सर्वसाधारणपणे, कोकणातील कृषी हवामानाच्या परिस्थितीत हापूस आंब्याला पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी येण्यास सुरवात होते. ...
आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी. ...