आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, अ ...
खेडचे सुपुत्र अरुण प्रभू यांच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा थेट आयर्लंड मध्ये पोहोचला आहे. या हापूस आंब्याने आयरिश नागरिकांना भुरळ घातली असून, आत्तापर्यंत ५ हजार आंब्याची खरेदी आयर्लंड येथील नागरिकांनी केली आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. ...
माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...