आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
णे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजिराला जीआय मानांकन असून जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्याला मिळालेले मानांकन हे पुणे जिल्हासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जुन्नर तालुक्यातील हापूस आंबा हा विशिष्ट हवामानामुळे प्रसिद्ध असून तो बाजारात चांगला प्रसिद्ध आहे. ...
Mango Market Update : दक्षिण आफ्रिका येथील 'मलारी हापूस' आंब्याची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी झाली होती. प्रसाद वळंजू यांच्या अडत दुकानात १५ बॉक्सची आवक झाली असून, त्यातील बहुतांशी आंब्याची विक्री झाली आहे. बॉक् ...
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या. ...
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. ...