आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
पांढरं सोनं म्हणून अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे आणि विविध कीडरोग समस्यांनी हापूस आंब्याप्रमाणे काजू पीकही ग्रासले आहे. ...
कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. ...
How To Make Mango Sheera At Home : Mango Sheera Recipe : Mango Suji Halwa : Quick & Easy Indian Sweet Delicious Mango Sheera : कपभर रवा आणि दोन आंबे, करा आंब्याचा मऊसूत शिरा, पटकन होईल फस्त... ...
Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात. ...
कोकणासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने सोलापूरच्या बाजारपेठेत हापूससह अन्य प्रजातीच्या आंब्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत. ...