आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
यंदा आंबा कलमांवर मोहर मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी फळधारणेचे प्रमाण मात्र पाच ते सात टक्केच आहे. सध्याच्या मोहरामध्ये नर मोहराचे (मेल फ्लॉवरिंग) प्रमाण अधिक आहे. ...
Devgad Hapus देवगड हापूस आंबा विक्री करताना आता जे महत्त्वाचे संकट आहे ते म्हणजे इतर भागातील, राज्यातील आंबा हा देवगड हापूसच्या नावाखाली मुंबई, पुणे, सांगली व अन्य भागांतही मोठ्या प्रमाणावर विक्री केला जातो. ...
गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. ...