आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
मागील ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे २५० आगार व ६०१ बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे ...
माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे. ...
नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी ...
अक्षय्य तृतीयेनंतर कडक उन्हात सर्व प्रकारच्या आंब्याची आवक आणि विक्री वाढत असल्याचा अनुभव आहे. लॉकडाऊनच्या काळात घरोघरी आंब्याच्या रसावर भर असल्याने आवकीच्या तुलनेत विक्री वाढली आहे. कळमन्यात शनिवारी ३०० पेक्षा जास्त गाड्यांची (एक गाडी ५ ते १० टन) आव ...
लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला. हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. ...