लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा

Mangalprabhat lodha, Latest Marathi News

राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी बाणगंगा तलाव येथे भव्य दीपोत्सव, महाआरतीही होणार - Marathi News | A grand lamp festival at Banganga Lake for Mumbaikars at the inauguration of Ram Temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी बाणगंगा तलाव येथे भव्य दीपोत्सव, महाआरतीही होणार

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने होणार कार्यक्रमांचे आयोजन ...

“राहुल गांधी-कल्याण बॅनर्जींवर कायदेशीर कारवाई करा”; भाजपकडून मुंबई पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | mangal prabhat lodha lodged complaint demanded registration fir against rahul gandhi and kalyan banerjee over the mimicry row at parliament | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी-कल्याण बॅनर्जींवर कायदेशीर कारवाई करा”; भाजपकडून मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

Mangal Prabhat Lodha News: उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. ...

परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित  - Marathi News | Mangalprabhat Lodha took out his resignation from his pocket in the conference Disturbed by accusations made by opposition leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला. ...

'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान - Marathi News | We are not doing anything wrong, said Minister MangalPrabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान

आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही, असं मंत्री लोढा यांनी सभागृहात सांगितले. ...

विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी - Marathi News | Winter Session: Allegations by Ambadas Danvey in Legislative Council and resignation of Minister mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी

माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.  ...

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन - Marathi News | Mumbai's historic Banganga lake to be restored; Bhumi Pujan was performed by Minister MangalPrabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही - मंगल प्रभात लोढा - Marathi News | minister Mangal Prabhat Lodha said, rights of tribal students will not be compromised | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही - मंगल प्रभात लोढा

आयटीआयमध्ये अश्याप्रकारे आदिवासी समाजातील सांगून बोगस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे सदस्यांनी नमूद केले. ...

करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | Career guidance activities will be implemented throughout Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना मिळणार करियर मार्गदर्शन ...