मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. Read More
नवी मुंबईचे रखडलेले प्रश्न; विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याच्या सूचना मंदा म्हात्रे यांनी संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या. ...