लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके - Marathi News | A married woman who left home for Rakshabandhan was given cigarettes iron strokes on her face | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

तुझ्या माहेरची तुझ्या हिश्श्याची जमीन माझ्या नावावर करून देत नाही. तोवर तुला घरात घेणार नाही, पतीकडून छळ ...

Jalna Maratha Protest: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मंचरमध्ये निषेध - Marathi News | Protest at Manchar against lathicharge on Maratha protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मंचरमध्ये निषेध

सरकारने न्याय दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांनी दिला आहे... ...

Pune News: मंचर शहरात दुकानाला आग, लाखोंचा माल आणि फर्निचर खाक - Marathi News | Fire breaks out at shop in Manchar city, goods and furniture worth lakhs destroyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचर शहरात दुकानाला आग, लाखोंचा माल आणि फर्निचर खाक

रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल आणि फर्निचर जळून खाक... ...

मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार - Marathi News | The event that blackened the relationship! Repeated abuse of daughter by murderous father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीने तक्रार करण्याचे धाडस केले नव्हते ...

लोणी ते मंचर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी; चालक व इतर दोघे जखमी - Marathi News | A truck carrying cement sack overturned on Loni to Manchar road; The driver and two others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी ते मंचर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी; चालक व इतर दोघे जखमी

रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे ...

पुणे नाशिक महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघात; एसटीतील ५ प्रवासी जखमी, इतर थोडक्यात बचावले - Marathi News | Three car accident on Pune Nashik highway 5 passengers of ST injured others narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे नाशिक महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघात; एसटीतील ५ प्रवासी जखमी, इतर थोडक्यात बचावले

पुणे नाशिक महामार्गावर वारंवार होतायेत अपघात, प्रशासन जीव जाण्याची वाट बघतंय का? नागरिकांचा सवाल ...

अनर्थ टळला! एसटीच्या केबिनमधून अचानक धूर; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले - Marathi News | Disaster averted! SUDDEN SMOKE FROM ST DRIVER'S CABIN 40 passengers were saved due to the incident of the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ टळला! एसटीच्या केबिनमधून अचानक धूर; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने चाळीस प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला ...

Leopard Attack: आंबेगाव तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; बापलेक जखमी - Marathi News | A leopard attacked a moving bike in Ambegaon taluka; Baplek injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: आंबेगाव तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; बापलेक जखमी

आंबेगाव तालुक्यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत ...