१५ वर्षांची मुलगी गरोदर असावी, असे पोट वाढलेले, हातात काही रिपोर्ट होते. डॉक्टरांनी काळजीपूर्वक रिपोर्ट पाहून तिला तपासले. पोटात मोठी गाठ असल्याची शक्यता वर्तविली. ...
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत क ...
पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद या ...