लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून आई वडिलांना मारहाण - Marathi News | Parents had beaten by parents due to not given money for liquor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून आई वडिलांना मारहाण

संतप्त मुलाने रागाच्या भरात घरासमोरील मोटारसायकल त्याने पेटवून दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव इनोव्हाने दुचाकींना उडवले, एक ठार व दोघे जखमी  - Marathi News | accident of innova on Pune-Nashik highway, one death and two injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव इनोव्हाने दुचाकींना उडवले, एक ठार व दोघे जखमी 

आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ येथे भरधाव वेगातील इनोव्हा कारने दोन मोटारसायकलला उडवले. ...

मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून  - Marathi News | married murdered due to refuses abortion at Manchar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून 

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

नात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या  - Marathi News | Nephew kills his aunt for resist sex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या 

संगीता मला वाचवा, वाचवा असे मोठ्याने ओरडत होत्या. मात्र अंधाराचा फायदा घेवून शिवाजी पळून गेला.  ...

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपीची आत्महत्या  - Marathi News | Accused suicide at Ghodegaon police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपीची आत्महत्या 

आरोपीने अंथरण्यासाठीच्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले. ...

'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने  - Marathi News | 33 million gold robbed in a filmy style dock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने 

माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. ...

आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by cultivating farmer poison in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील ८५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्त्महत्या केली. दगडु नारायण पोखरकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव असुन ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ...

अवसरी येथे मंदिरातील दानपेटी फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | 2 lakh 50 thousand rupees theft from temple donation box at avsari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसरी येथे मंदिरातील दानपेटी फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

अवसरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडत सुमारे अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. आहे. ...