खडकी येथील एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होते. काम झाल्यावर प्रचंड गरम व्हायला लागल्याने तो दुपारी एकच्या सुमारास शेतातील विहिरीत पोहायला गेला. ...
संतप्त मुलाने रागाच्या भरात घरासमोरील मोटारसायकल त्याने पेटवून दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...