देशातील 17 खासदार आणि 126 आमदारांनी पार्टी लाईनच्या वर येऊन द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. यामुळे त्यांचा अपेक्षे पेक्षाही मोठा विजय झाला आहे. ...
"ममता बॅनर्जी आदिवासी समाजातील उमेदवाराचे समर्थन न करता, दुसऱ्याचेच समर्थन करत आहे. त्या आदिवासी समाजाच्या जवळ येण्यास कचरत आहेत. ही भिन्नता होती आणि राहील ही." ...
महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. ...
सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. ...