Mamata Banerjee Latest News: ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. ...