गेल्या आठवड्यात ममताने योगींचे विमान बंगालात उतरू दिले नाही, अमित शहांना हुसकावून लावले तर मोदींनी धमकीवजा पाठवलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करून ‘जशास तसेच’चा इंगा अरेरावीत प्रवीण असलेल्या या त्रयींना दाखवला. ...
एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. ...
बंगालमधील संघर्ष घटनात्मक कमी व राजकीय अधिक आहे. तो मोदी व ममता यांच्यातील आहे. सीबीआय हे केंद्र सरकारचे शस्त्र आहे आणि ते आपल्या विरोधकांवर चालवायला मोदी-शाह आणि राजनाथ उतावीळ आहेत. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी नसून पुतनामावशी आहेत असे वादग्रस्त उद््गार केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काढले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता. ...
पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी कोणतीही परवानगी नसताना छापा टाकण्याचा प्रयत्न केला. ...