लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळणे अशक्यच- उद्धव ठाकरे - Marathi News | Five characters can not get a role in Delhi: Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळणे अशक्यच- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ...

निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल - Marathi News | lok sabha election 2019 Campaigning or horse trading tmc asks PM narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल

40 आमदार संपर्कात असल्याच्या मोदींच्या विधानाचा समाचार ...

बंगालच्या पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर - Marathi News | if Mamata give rasgulla made of this holy soil then it will be a 'prasad' for Me -Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर

मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र  मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

नाम ही काफी है; देशात ७८३ राहुल गांधी, २११ नरेंद्र मोदी... मायावती नावाचे मतदार पाहून उडाल! - Marathi News | lok sabha election 2019 same name voters list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाम ही काफी है; देशात ७८३ राहुल गांधी, २११ नरेंद्र मोदी... मायावती नावाचे मतदार पाहून उडाल!

देशात विविध राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समान नावाचे मतदार असल्याचे निवडणुक आयोगाच्या माहितीतून समोर आले.  ...

मोदींचा गौप्यस्फोट; ममतांचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Modi's Claiming that Mamata banarji's 40 MLAs are in touch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा गौप्यस्फोट; ममतांचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...

नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला - Marathi News | lok-sabha elections news, statue of abhishek banarjee mp of diamond harbor west bengal used for election campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. ...

पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन - Marathi News | lok sabha election 2019 sharad pawar backs mamata mayawati and chandrababu naidu for pm post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षातील तीन नावांना पसंती दर्शवली आहे. ...

मोदींना अशी मिठाई पाठवू की त्यांचे दात तुटतील - ममता बॅनर्जी  - Marathi News | Will send Modi sweets made of soil and put pebbles in it: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना अशी मिठाई पाठवू की त्यांचे दात तुटतील - ममता बॅनर्जी 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...