Mamata Banerjee And PM Cares Fund : कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला 'पीएम केअर्स फंड'मधील पैसा कुठे गेला असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ...
Kolkata Politics : शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. ...
Mamata Banerjee News : गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. ...
CBI Raid : कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...