मालवण येथील १०० इडियट ग्रुपने ओसरगांव येथील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वीस हजार रूपयांची आर्थिक मदत करत कुटुंबाला हातभार लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शुभम जनार्दन चव्हाण असे या मदत केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन तर किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा आण ...
वेंगुर्ले-मोचेमाड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले कासवांच्या ६१ पिल्लांना सोमवारी सकाळी वनरक्षक व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत मोचेमाड समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. ...
सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. ...
कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, ... ...
गेले तीन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धडकलेल्या 'ओक्खी' चक्रीवादळाने मच्छीमार बांधवांची अक्षरशः झोपच उडवली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्रात अंतर्गत बदल झाल्याने उधाणाची स्थिती उद्भवली आहे. खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांच्या नौका भरकटल्याने मच्छीमारां ...