वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्राम ...
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळत गेला. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराची दालने उपलब्ध झाली. मालवण, तारकर्ली आणि देवबाग ही गाव पर्यटनाचे केंद्रबिंदू राहिली आहेत. ...