लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
‘गांधीमुक्त काँग्रेस’ ते ‘काँग्रेसमुक्त भारत’! - Marathi News | 'Gandhi-mukt Congress' to 'Congress-mukt India'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गांधीमुक्त काँग्रेस’ ते ‘काँग्रेसमुक्त भारत’!

खरगे यांच्यासमोर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे कठीण आव्हान आहे. ...

Rajasthan Politics: अशोक गहलोत गुलाम नबी आझाद यांच्या मार्गावर जाणार; सचिन पायलट यांची बोचरी टीका - Marathi News | Rajasthan Politics: Ashok Gehlot VS Sachin Pilot; Chief Minister was compared to Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशोक गहलोत गुलाम नबी आझाद यांच्या मार्गावर जाणार; सचिन पायलट यांची बोचरी टीका

Rajasthan Politics: नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे अशोक गहलोत यांचे कौतुक केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ...

Congress President: "पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव", मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा - Marathi News | Congress President | Mallikarjun Kharge | 50 percent posts of congress for people below 50 years of age, Mallikarjun kharge announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव", मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा

Congress President: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळताच मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

"सरकार झोपलंय पण ED आणि CBI 24 तास काम करतायंत", खरगेंचा थेट प्रहार - Marathi News | "BJP Government is sleeping but ED and CBI are working 24 hours", Mallikarjun Kharge's direct attack on modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार झोपलंय पण ED आणि CBI 24 तास काम करतायंत", खरगेंचा थेट प्रहार

AICC मुख्यालय दिल्ली येथे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले. ...

Mallikarjun Kharge Sonia Gandhi: 'असं अजिबात घडणार नाही', काँग्रेस पक्षाध्यक्ष होताच मल्लिकार्जुन खर्गेंचे सोनिया गांधींना रोखठोक उत्तर - Marathi News | Congress New President Mallikarjun Kharge special reaction on Sonia Gandhi statement while Rahul Gandhi was also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'असं अजिबात घडणार नाही', पक्षाध्यक्ष होताच खर्गेंचे सोनियांना रोखठोक उत्तर

काँग्रेस पक्षात नव्या युगाची झाली सुरूवात ...

काँग्रेसच्या वाटेत नवे काटे, नवी आव्हाने! - Marathi News | New thorn in the way of Congress, new challenges! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच्या वाटेत नवे काटे, नवी आव्हाने!

काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते आहेत; पण रुग्णशय्येवरच्या काँग्रेसला नवसंजीवनी देणे सोपे नाही! ...

प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ? - Marathi News | Will mallikarjun Kharge change the face of Pradesh Congress new elected congress president shashi tharoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ?

मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रभारी होतेच, त्यामुळे राज्यात कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे !  ...

Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले - Marathi News | Congress President Election: 'You have two faces, one in the party and the other in front of the media', Congress angry at Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले

Congress Elections: मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरूरांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...