लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल - Marathi News | 'BJP stole our 6 governments...why not call them thieves and bandits', Congress president Mallikarjun Kharge's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर समाजाला तोडण्याचा आरोपही केला. ...

"खर्गे केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, सलमान खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद    - Marathi News | "Kharge is just to run the party. But Congress leadership...'', Salman Khurshid's statement created a new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''खर्गें केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद   

Salman Khurshid: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ पक्ष चालवण्यासाठी आहेत. मात्र काँग्रेसचे नेते नेहमी गांधी कुटुंबीयच राहील, असं विधान सलमान खुर्शिद यांनी केलं आहे. या विधानावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

काँग्रेसने हरितक्रांती, धवलक्रांती केल्यानेच मोफत धान्य देणे शक्य; मल्लिकार्जुन खरगे  - Marathi News | it is only possible to give free food grains by green revolution and milk revolution by congress said mallikarjun kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसने हरितक्रांती, धवलक्रांती केल्यानेच मोफत धान्य देणे शक्य; मल्लिकार्जुन खरगे 

महाराष्ट्रातील भाजपचे सरकार हे चोरांचे सरकार आहे. आमदार खरेदी करून सरकार बनवले. केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचेच सरकार आहे, अशी टीका खरगे यांनी केली.  ...

भारताच्या मूळ भावनेवर हल्ला होत आहे: खरगे; काँग्रेसच्या स्थापनादिनी केंद्रावर टीका - Marathi News | india core spirit under attack mallikarjun kharge criticism of the center on the foundation day of congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या मूळ भावनेवर हल्ला होत आहे: खरगे; काँग्रेसच्या स्थापनादिनी केंद्रावर टीका

लोकशाही आणि देशाची राज्यघटना कमकुवत करणाऱ्या भाजप आणि आरएसएसविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील. ...

Pm Modi vs Rahul Gandhi: "पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना..."; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार - Marathi News | Pm Modi attends public meetings but if Rahul Gandhi conduct Bharat Jodo Yatra its threat for Covid-19 slams Congress president Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी केलं तर चालतं नि राहुल गांधींना..."; मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतला भाजपाचा समाचार

केंद्रातील सरकार खोटं बोलणारं असल्याचाही केला आरोप ...

मल्लिकार्जुन खर्गेंची 'कुत्र्यावरुन' भाजपवर टीका; पण 5 वर्षांपूर्वीच PM मोदींनी दिले होते प्रत्युत्तर - Marathi News | Mallikarjun Khargen criticizes BJP ; But 5 years ago, PM Modi gave a reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गेंची 'कुत्र्यावरुन' भाजपवर टीका; पण 5 वर्षांपूर्वीच PM मोदींनी दिले होते प्रत्युत्तर

PM Modi Reply: सोशल मीडियावर सध्या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात... - Marathi News | narendra modi and mallikarjun kharge seen having lunch together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात...

राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. ...

'स्वातंत्र्याच्या लढ्यात तुमच्या गटातील कुत्र्यानंही जीव दिला नाही', भाजपवर निशाणा साधत खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Not even a dog from BJP group gave its life in the struggle for freedom Congress president mallikarjun kharge controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वातंत्र्याच्या लढ्यात तुमच्या गटातील कुत्र्यानंही जीव दिला नाही', भाजपवर निशाणा साधत खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

खर्गे म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला. आपण काय केले? आपल्या घरातील कुणी देशासाठी मेले आहे का? कुणी आपले बलिदान दिले आहे? ...