लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्याच घरात धोबीपछाड; एका मताने भाजपचा विजय... - Marathi News | Mallikarjun Kharge: bjp-wins-mayor-deputy-mayor-post-in-kalaburagi-city-corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्याच घरात धोबीपछाड; एका मताने भाजपचा विजय...

Mallikarjun Kharge: आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा आहे. ...

Lokmat Parliamentary Awards: काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांना जीवनगौरव पुरस्कार! जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Lokmat Parliamentary Awards Congress President Mallikarjun Kharge receives Lifetime Achievement Award Know his inspiring journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना जीवनगौरव पुरस्कार! जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक युनियन नेता म्हणून केली होती. ...

Rahul Gandhi Speech Row: 'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi Speech Row: 'Narendra Modi is running the government like a dictator', slams Congress president Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

Rahul Gandhi Speech Row: 'लोकशाहीला चिरडणारे आणि नष्ट करणारेच लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत.' ...

भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट - Marathi News | mahavikas aghadi should work unitedly for the defeat of BJP Ravindra Dhangekar met Mallikarjun Kharge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढतोय ...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त विधान, एकेरी उल्लेख करत म्हणाले, तुझ्यासारखे... - Marathi News | Controversial statement of Congress President Mallikarjun Kharge on Prime Minister Narendra Modi, single-quoting said, like you... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचं मोदींबाबत वादग्रस्त विधान, एकेरी उल्लेख करत म्हणाले, तुझ्यासारखे...

Mallikarjun Kharge : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गेंचा तोल ढळला. त्यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त टीका केली.  ...

निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर - Marathi News | No election, Mallikarjun Kharge will choose his team; Gandhi family away from steering committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले ...

Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Mallikarjun Kharge: 'Funded his friend with public money', Kharge criticizes Adni issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...

अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट - Marathi News | Congress Ashok Chavan supporters march to Delhi; Vijay Wadettiwar, Amar Rajurkar visits Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट

१५ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक ...