लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
Karnataka Election : कर्नाटकात मतदानापूर्वीच काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाची खर्गेंना नोटीस; पण कारण काय? - Marathi News | Karnataka Election before the election voting Congress is in trouble Election Commission has issued a notice to mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मतदानापूर्वीच काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाची खर्गेंना नोटीस; पण कारण काय?

पाहा नक्की काय आहे प्रकरण. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या. ...

मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’ - Marathi News | A BJP candidate accused of plotting to kill Congress President Mallikarjun Kharge and his entire family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’

चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठौर यांची एक कथित ऑडिओ क्लिपदेखील सुरजेवाला यांनी शेअर केली. ...

"आता मल्लिकार्जुन खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा", आशिष देशमुख यांचा सल्ला - Marathi News | "Now Mallikarjun Kharge should take Sharad Pawar's example and resign from the post of Congress President", advises Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आता खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा''

Mallikarjun Kharge: शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे. ...

पीएम मोदीबद्दल अक्षेपार्ह शब्द; मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | bad words about PM Modi; Election Commission notice to Mallikarjun Kharge's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदीबद्दल अक्षेपार्ह शब्द; मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस

ECI Show Cause Notice: निवडणूक आयोगाने भाजप नेते बसनगौडा पाटील यांनाही नोटीस बजावली आहे. ...

२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने - Marathi News | karnataka assembly election ongress manifesto know highlights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घोषणा पत्र प्रसिद्ध केले आहे. ...

Sanjay Raut | "काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला - Marathi News | Mallikarjun Kharge controversy PM Modi snake statement BJP Keshav Upadhye slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली  ...

राहुल गांधी यांनी बदलला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फैसला - Marathi News | Rahul Gandhi changed the decision of Congress president Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी बदलला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फैसला

नेत्यांच्या सल्ल्यावरून उचलली पावले ...

मल्लिकार्जुन खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले, त्यांनी मर्यादा ओलांडल्या; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | Mallikarjuna Kharge's mental balance is disturbed, he crossed limits; Criticism of Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मल्लिकार्जुन खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले, त्यांनी मर्यादा ओलांडल्या; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

'मौत का सौदागर'पासून सुरू झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज 'जहरीला साप 'इथंपर्यंत पोचला. ...