लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होतो का? भाजप प्रदेशाध्यक्षांचा सवाल  - Marathi News | Uddhav Thackeray tolerate the insult of freedom fighter Savarkar BJP state president's question in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होतो का? भाजप प्रदेशाध्यक्षांचा सवाल 

स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...

इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय - Marathi News | It has been decided to postpone the India Alliance meeting; Decision of Mallikarjuna Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत ही बैठक बोलावली होती.  ...

'निकाल निराशाजनक, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीला दिला संदेश - Marathi News | Assembly Election Result 2023: 'The result is disappointing, but...', Mallikarjun Kharge's first reaction; Message given to India Aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निकाल निराशाजनक, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीला दिला संदेश

Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे. ...

निवडणूक निकालात दणका बसण्याची चाहुल लागताच काँग्रेसची 'फोनाफोनी'; समोर आली मोठी अपडेट - Marathi News | Big announcement from Congress amid Assembly Election results as Mallikarjun Kharge calls for the next INDIA alliance meeting on December 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालात दणका बसण्याची चाहुल लागताच काँग्रेसची 'फोनाफोनी'; समोर आली मोठी अपडेट

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची विरोधकांशी चर्चा ...

ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?    - Marathi News | lok sabha election 2024 india alliance prime minister post face is likely to be a congress mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी याबाबतचे काही संकेत दिले आहेत. ...

देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र - Marathi News | Mallikarjun Kharge is fully qualified to lead the Congress in the ongoing struggle for the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली. ...

VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले - Marathi News | VIDEO: Chaos in Mallikarjun Kharge's rally; Congress President lashed out at his own supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले

एकनाथ खर्गेंचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला राज्यातील राजकीय व सामाजिक स्थितीचा आढावा - Marathi News | Congress Mallikarjun Kharge reviewed the political and social situation in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला राज्यातील राजकीय व सामाजिक स्थितीचा आढावा

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत विमानतळावर बंदद्वार चर्चा ...