लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान - Marathi News | Campaigning is over for Lok Sabha Election 2024 after 76 days seventh phase voting tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या प्रदीर्घ अशा कार्यक्रमातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या ५७ मतदारसंघांत मतदान होणार ...

'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर   - Marathi News | Lok Sabha Election 2024: If India comes to power, who will be the Prime Minister? Congress president Mallikarjun Kharge gave this answer   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  

Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर दिल्याने सध्या इंडिया आघाडीचे नेते उत्साहात आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून मतदारांचा कौल इंडिया आघाडीला मिळेल अशी या नेत्यांना अपेक्षा आहे. ...

"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप - Marathi News | "Doesn't know about Mahatma Gandhi, let alone the Constitution...", Mallikarjun Kharge's anger at Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप

Lok Sabha Election 2024: गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना (Narendra Modi) माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार् ...

“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका - Marathi News | congress mallikarjun kharge criticized bjp and pm modi over lok sabha election 2024 result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका

Congress Mallikarjun Kharge News: तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्रात भाजपा कमकुवत असून, ४०० पार कशा होणार, अशी विचारणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ...

मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती - Marathi News | Lok Sabha Election 2024: This is the strategy of Mallikarjun Kharge and Congress for calling a meeting of INDIA Aghadi on June 1 before the counting of votes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती

Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. तसेच देशभरातून मिळत असलेल्या संकेतानुसार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीने पुढील वाटचालीसाठी रणनीती आखण्यासा सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्र ...

कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा - Marathi News | How to get more than 400 seats Mallikarjun Kharge expressed surprise; 'India' claims to get majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे. ...

“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य! - Marathi News | fact check of mallikarjun kharge viral video claiming of congress party will ends is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

Fact Check: मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो एडिटेड असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. ...

...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले - Marathi News | so fighting on less seats, Mallikarjuna Kharge spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले

"काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत."  ...