मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला. ...
Mallikarjun Kharge Replied Jagdeep Dhankhar in Rajya Sabha: शंभर वेळा म्हणेन की RSS आणि तुम्ही देशाचा नाश करत आहात, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीका केली. ...
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे टर्मिनलचे छत कोसळले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. ...