शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : ‘तुमचा पक्ष एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, जे. पी. नड्डा यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला  

राष्ट्रीय : आता सगळं ठीक आहे, भूमिकाही समान आहेत, खासदार थरूर यांचे राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वक्तव्य

राष्ट्रीय : 'आमच्यात सर्वकाही ठीक'; मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर शशी थरुरांची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : “लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : ‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा

राष्ट्रीय : काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे, मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

राष्ट्रीय : राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका

राष्ट्रीय : चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण