लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्या

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना... - Marathi News | Mallikarjun Kharge Letter To PM Modi regarding caste census; made three important suggestions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...

Mallikarjun Kharge Letter To PM Modi: केंद्र सरकारने देशव्यापी जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा - Marathi News | Congress Meeting: 'Government's policy on Pahalgam attack is not clear', Mallikarjun Kharge targeted by Congress meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

Congress Meeting : 'राहुल गांधींनी सरकारला जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यास भाग पाडले.' ...

जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी - Marathi News | Time limit needed for caste-wise census; Congress President Mallikarjun Kharge's demand to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती. ...

जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी - Marathi News | After caste-wise census, Congress has now launched another big scheme, Mallikarjun Kharge has demanded this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी

Caste Census: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर तापवला होता. तसेच त्यानंतरही त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. ...

प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी - Marathi News | Pahalgam Terror Attack Every Indian is angry call a special session of Parliament congress Rahul Gandhi mallikarjun Kharge demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी

दहशतवादाविरोधात आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत, हे भारताने दाखवलं पाहिजे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. ...

दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge has criticized PM Narendra Modi for the all party meeting held after the Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार - Marathi News | Pahalgam Terror Attack: Rahul Gandhi upset over Congress leaders' statements on Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून विविध विधाने येत आहेत. ...

सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...” - Marathi News | after all party meeting congress mp rahul gandhi says everyone condemned the pahalgam terror attack and opposition has given full support to the government to take any action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...