मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला. ...
मलकापूर शहराने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सहावा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. ही माहिती समजताच पालिका पदाधिकारी व कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला ...
नांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला. ...
बुलडाणा : पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या अर्धांगिणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि त्याला सहाय्य करणाऱ्या शिपाई मनोज चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेचे अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक नर ...
पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...
मलकापूर : जिल्हाभरातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा विषयक विविध अडचणी सोडवण्यासाठी सोमवारी मलकापूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...