मलकापूर : गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापुर्वी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे व लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण लागु करावे, असे प्रतिपादन खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी मलक ...
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. ...
मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला. ...
मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस ... ...
मलकापूर : विविध मागण्यांसाठी धुपेश्वर येथे पुर्णा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोळी महादेव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी मलकापूर पोलीसांनी ताब्यात घेतले. ...
मलकापूर : अकोला जिल्ह्यातील भौरद येथील शिवाजी बळीराम शिंदे या व्यक्तीने शहरापासून काही अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. ...