मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात विद्यार्थिनींचा समाव ...
मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० जखमी झाल्याची घटना येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्या ...
मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे. ...
मलकापूर: भरधाव ट्रकने आधी मालवाहू मिनी ट्रक त्यानंतर मलकापूर एमआयडीसी पोलीस व्हॅनला जबरदस्त धडक दिल्याने दोघे ठार तर पाच जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर रसोया प्रोटिन्स कंपनीजवळ मंगळवारी दुपारी १.३0 वाजता घडली. ...
मलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
भरधाव काळी-पिवळी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर आज ४ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील अत्यावस्थ झालेल्या एकास जळगाव खान्देश तर उपचारास बुलडाणा येथे हलविण्यात आ ...
मलकापुरातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापुरात प्रथमच अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे उचलण्यात आलेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. ...
विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे. ...